नमस्कार मित्रानों , रविवार , २२ मार्च २०२० कोरोना विरुद्धच्या लढाईतला महत्वाचा दिवस जो कि आपल्याला यशस्वीपूर्ण लढायचा आहे ... तुम्ही शक्य तर निवांत उठा. शक्यतो सकाळी 8-9 नंतर (म्हणजे मॉर्निंग वॉकला पण सुट्टी द्याल).... अगदी सावकाश कामाला लागा 😝😝 आवडीचा नाष्टा करा , जुने अल्बम काढून बसा... मी कित्ती छान दिसत होते / होतो , अगदी नाजूक बाहुली वगैरे विशेषणे द्या स्वतःलाच😉😉 या आठवणींच्या जगात फिरून आलात की साधेसेच पण गरम गरम जेवा आणि दुपारी वामकुक्षी 😴😴 किंवा एखादे छानसे नाटक , घरच्या घरी बघा. (डोकं बाजूला ठेवून एखादा गोलमाल सिरीज मधला सिनेमा 🎥🎥 देखील बघू शकता) अभ्यासू मंडळींनी वाचन 📚📚करायला हरकत नाही 😉😉 बरोबर पावणे पाच वाजता मस्त ड्रेस 👚👗👠 घालून तयार व्हा. पाच वाजता गॅलरीत , दरवाज्यात या आणि सगळे मिळून जोरजोरात टाळ्या 👏🏻👏🏻👏🏻👏🏻 वाजवा... संपूर्ण पाच मिनिटे संध्याकाळी ५ ते ५.०५. आणि हो एखादा सेल्फी 🤳🤳घ्यायला विसरू नका नंतर होऊ दे तो फोटो viral 😄😄😄 आता मस्तपैकी आलं घालून चहा ☕☕ करा आणि हळूहळू एकेक घोट घ्या. संध्याकाळी ६ ते ६.१५ सर