Skip to main content

Posts

Showing posts with the label Business

उद्योगधंद्याचा सूर्योदय - Sunrise Of Business

                           १ . उद्योगधंद्यासाठी भांडवल कसे उभे करावे ? -  पुण्या - मुंबईबरोबरच इतर लहान मोठ्या शहरांतूनही मायक्रो फायनान्स करणाऱ्या कंपन्या , नॉन बँकिंग कॉर्पोरेशन , तसेच ना नफा - ना तोटा तत्त्वावर चालणाऱ्या संस्था कार्यरत आहेत , ज्या अगदी गरीब महिलांनादेखील उद्योगधंद्यासाठी भांडवल पुरवतात . . . गरीब स्त्रियांहून थोडा वरचा वर्ग म्हणजे ज्यांच्याकडे तारण , जामीन आहे . | अशा स्त्रियांसाठी बरेच पर्याय आहेत . बऱ्याचशा सहकारी बँका अशा महिलांना कर्ज देतात . यासाठी त्यांनी नवरा किंवा घरातली एक व्यक्ती आणि बाहेरचे दोन जामीनदार उभे करणे आवश्यक आहे . ज्यांच्याकडे पगाराची स्लीप आहे , अशा । महिलांना लाख ते दोन लाख भांडवल ' पर्सनल लोन ' खाली सहज उभे करता येऊ शकते .  तसेच को . ऑप ., बँका खाजगी बँका आणि शेड्यूल्ड बँका हे कर्ज उपलब्ध करून देतात . हल्ली बहुतांश बँका कर्ज देताना महिलांना प्राधान्य देतात , त्यामुळे भांडवलाची समस्या कमी झाली आह २ . आपल्या व्यवसायासाठी मोठेल ध्येय कसे ठेवता ये...