खुप लोक केस गळणे आणि अकाली पांढरे होणे यांसारख्या समस्यांनी ग्रस्त असलेले दिसतात . अशा समस्यांकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले जाते , पण नंतर या समस्यांचा ताप वाढू लागतो . वेळेतच याकडे लक्ष द्यायला हवे. केसांच्या सर्वसामान्य समस्या : 1) कोंडा होणे : ही एक नैसर्गिक शरीरक्रिया आहे . अँटीडेंड्रफ शाम्प वापरल्याने कोंडा कमी होतो . जेव्हा काडा वारवार हात राहता व उपचारानेही बरा होत नाही , तेव्हा ते सोरायसीस किंवा सिबारिक डायटायटीसचे लक्षण अस् शकते . याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा . उपाय : लिंबाचा रस केसांच्या मुळांना लावणे . . दसऱ्यांची टोपी , कंगवा वापरू नये . . घद्र टोपी किंवा बँड केसाला लावणे टाळा . डोक्याची त्वचा कोरडी असल्यास आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सल्फेट फ्री शाम्प वापरणे . तर ज्याच्या डोक्याची त्वचा तेलकट आहे . त्यानी आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुणे . . केसाला अधिक प्रमाणात तेल लावणे टाळा . . केस धुण्यासाठी खप गरम पाण्याचा वापर करू नये . 2) केस पांढरे होणे : एका विशिष्ट वयात केस पांढरे होणे पूर्णत नैसर्गिक आहे , परंतु जर ते अकाली ...