Skip to main content

तुमचे केस गळतात का ??! तर हे नक्की वाचा. (समस्या - उपाय) - Hair Treatment

खुप लोक केस गळणे आणि अकाली पांढरे होणे यांसारख्या समस्यांनी ग्रस्त असलेले दिसतात . अशा समस्यांकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले जाते , पण नंतर या समस्यांचा ताप वाढू लागतो . वेळेतच याकडे लक्ष द्यायला हवे.




केसांच्या सर्वसामान्य समस्या :

1) कोंडा होणे :
ही एक नैसर्गिक शरीरक्रिया आहे . अँटीडेंड्रफ शाम्प वापरल्याने कोंडा कमी होतो . जेव्हा काडा वारवार हात राहता व उपचारानेही बरा होत नाही , तेव्हा ते सोरायसीस किंवा सिबारिक डायटायटीसचे लक्षण अस् शकते . याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा .
 उपाय : लिंबाचा रस केसांच्या मुळांना लावणे . . दसऱ्यांची टोपी , कंगवा वापरू नये . . घद्र टोपी किंवा बँड केसाला लावणे टाळा . डोक्याची त्वचा कोरडी असल्यास आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सल्फेट फ्री शाम्प वापरणे . तर ज्याच्या डोक्याची त्वचा तेलकट आहे . त्यानी आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुणे . . केसाला अधिक प्रमाणात तेल लावणे टाळा . . केस धुण्यासाठी खप गरम पाण्याचा वापर करू नये .

2) केस पांढरे होणे :
एका विशिष्ट वयात केस पांढरे होणे पूर्णत नैसर्गिक आहे , परंतु जर ते अकाली पांढरे होऊ लागल्यास ती समस्या बनते .
कारणे : आनुवंशिकता ( लहान वयात म्हणजे १० ते ३० वर्षांच्या आत केस पांढरे होणे ) , तीव्र ऊन , धूम्रपान , आहारातील पोषणतत्त्वांची कमतरता . तसेच केस धुताना शाम्पू / साबण पूर्णपणे धुतला न गल्यास त्याचे कण केसांच्या मुळांवर जाऊन चिकटतात आणि त्याच्या रासायनिक प्रक्रियेमळे केस पांढरे होतात .
उपाय : उन्हात वावरणाऱ्या लोकांनी टोपी , हातरुमालाने केस झाकून घ्या .


३) केस गळणे :
केसांच्या वाढीचे एक ठरावीक चक्र असते . सर्वसाधारणपणे आपल्या डोक्यावर एक लाख केस असतात . प्रत्येक केस स्वत : च्या केस गळण्याच्या ह्या चक्रातून १० ते ३० वेळा तरी जातो . दिवसाला ५० ते १०० केस गळणे हे पूर्णपणे नैसर्गिक आहे . मात्र केस गळण्याचे प्रमाण ठरावीक मर्यादेपलीकडे गेल्यास त्यावर उपाययोजना करणे आवश्यक असते .

केस गळण्याचे दोन प्रकार :

1) संपूर्ण डोक्यावरील केस गळणे :
टाळूवरील केस पातळ होऊन गळणे ( Telogen Enfluvium ) , स्त्री व पुरुषांमध्ये केस गळून टक्कल पडणे ( Androgenetic Allopecia ) , अचानक केस पातळ होऊन गळणे ( Diffuse type ofalopecia areata ) आणि केसांची वाढ होण्याच्या टप्प्यावर केस गळणे ( Anarenefmuvium ) हे याचे मुख्य प्रकार आहेत . या सर्व प्रकारात केस गळण्याची कारणे वेगवेगळी असतात . त्या कारणांचा शोध घेऊन उपाययोजना केल्यास फायदा होतो .

2) डोक्यावरील एका विशिष्ट भागावरील केस गळणे :
चाई , दमा सदा , थायराइड , त्वचारोग , टाइप वन डायबिटीस यांसारखे आजार हे या समस्येचे कारण आहे .

केस गळण्यामागची  कारणे :

1) मानसिक तणाव
2) शस्त्रक्रिया , खूप ताप येणे , दीर्घकालीन मोठे आजार , प्रसुती
3) औषधांचा दुष्परिणाम :आपण अनेक जन वेगवेगलया टेबलेट्स तसेच केस उगवन्यासाठी पण बिओटिक्स खाता.
4) थायरॉइडचे आजार होऊबर न होणे , मूत्रपिंड कायमस्वरूपी खराब होणे , आतड्यांचा आजार होणे , एचआयव्ही एड्स , त्वचेचे आजार तसेच आहारात लोह , झिंक , व्हिटॅमिन ' डी ' | व ' ई ' आदी घटकांची कमतरता .

निरोगी केसांसाठी पोषक आहारः

 1) संत्री , मोसंबी , लिंबू , पेरू यांसारख्या फळांमध्ये असणारे ' क ' जीवनसत्त्व केसांना कमजोर होण्यापासून आणि फाटे फुटण्यापासून राखत .
2) गाजरामध्ये असणारे ' अ ' जीवनसत्त्व केसांच्या संरक्षणास मदत करते .
3)पाणी प्यायचे प्रमाण वाढवा.
4) लाहयुक्त हिरव्या पालेभाज्या आहारात घ्या .
5) निरोगी केसांसाठी आवश्यक असणारी प्रथिने , जीवनसत्त्वे व खनिजे अंडी आणि मोड आलेल्या कडधान्यांमधून मिळतात .
6) दह्यामध्ये ( योगर्ट ) असणारे ' बी ५ ' जीवनसत्त्व केसांच्या वाढीसाठी लाभदायक आहे .
7) अक्रोडमध्ये असणाऱ्या ओमेगा थ्री फॅटी अॅसिड आणि ' ई ' जीवनसत्त्वामुळे सूर्याच्या प्रखर किरणांपासून केसांचे संरक्षण होते . अक्रोडमध्ये असणारे बायोटीन व तांबे केसांच्या वाढीसाठी व रंगासाठी उपयुक्त ठरते .

महत्त्वाचे काही :
1) शाम्पूनंतर कंडिशनर वापरा . केसांच्या प्रकारानुसार शाम्पू व कंडिशनरची निवड करा .
2) तेलकट केस वारवार धुतले पाहिजेत . तर रासायनिक प्रक्रिया / उपचार । केलेले केस कमी वेळा धुवावेत .
3) नारळाचे तेल केसांसाठी परिणामकारक कंडिशनर ठरू शकते .
4) केस धुताना केसांच्या संपूर्ण लांबीच्या आधी मुख्यत्वे डोके धुवायला हवे .
5) पोहण्याआधी केस ओले व कंडिशन्ड करा . डोक्यावर घट्ट कॅप घाला . खास पोहण्यासाठी असतो तो शाम्पू आणि कंडिशनर वापरा .
6) केस विंचरण्यासाठी नेहमी मोठे आणि मऊ दात असलेल्या कंगव्याचा वापर करा . दररोज दोनदा कंगव्याने केस विंचरा .
7) वाढत्या वयानुसार केस धुण्यासाठी भरपूर शाम्पूचा वापर करू नये . मात्र केसात कोंडा झाल्यास केस नियमितपणे शाम्पूने धुवावेत .
8) हेअरड्रायर वापरताना कमी तापमानावर ठेउन वापरा  . तसेच डोक्याच्या त्वचेपासून सहा इच दूर ठेवा .
9)पुरुषानी वर्षातून एकदा टकल  नक्की करा.  टक्कल केलया मुळे कोंडा निघून जातो.

आमचा हा लेख कसा वाटला नक्की कळवा.

                       धन्यवाद!

Comments

Popular posts from this blog

How much Earning of Top 10 Most Famous YouTube Channels in March 2020 | YouTube Earning

Earning and Information Of Most Subscribed channel on YouTube in March 2020  1) T - Series Super Cassettes Industries Private Limited, doing business as T-Series, is a music record label and film production company in India founded by Gulshan Kumar in 1983. It is primarily known for Bollywood music soundtracks and Indi-pop music. As of 2014, T-Series is India's largest music record label, with up to a 35% share of the Indian music market, followed by Sony Music India and Zee Music. T-Series also owns and operates the most-viewed and most-subscribed channel on YouTube, with over 132 million subscribers  and 100 billion views as of March 2020. While best known as a music label, T-Series has also had some moderate success as a film production company. ● Total Subscribers - 132M ● Earning   in $ - $1.01M 2) PewDiePie  Felix Arvi...

IMP Questions and Answers for Physics HSC Board Exam Feb 2021

1) Describe the construction of photoelectric cell. Ans - Construction — Photocell consists of evacuated glass tube containing two electrodes emitter (K) and collector (A).The emitter is shaped in the form of a semi hollow cylinder. It is always kept at a negative potential.The collector is in the form of a matal rod and fixed at the axis of the semi-cylinderical emitter. The collector is always kept as a positive potential.The glass tube is fitted on non-metallic base and pins are provided at the base for external connection. Working — The emitter is connected to negative terminal and collector is connected to positive terminal of a battery.A radiation of frequency more than threshold frequency of material of emitter is made incident on the emitter. Photo-emissions take place. The photoelectrons are attracted towards the collector which is positive w.r.t the emitter. Thus, current flows in the circuit.If the intensity of incident radiation is increased, the photoelectric cur...

OK या शब्दा मागचा खरा इतिहास । History Of Ok Word

OK चे Full Form काय आहे? हा प्रश्न तुमच्या मनात कधीतरी आला असावा. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की OK हा OKay मराठी भाषेत म्हटल्यास OK या शब्दाचा एक छोटा फॉर्म आहे, ज्याचा अर्थ 'ठीक आहे' आहे, परंतु प्रत्यक्षात अशी कोणतीही गोष्ट नाही. इतिहासात OK हा शब्द खूप जुना आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आज या लेखाद्वारे ओके चे पूर्ण रूप काय आहे, आम्ही आपल्याला सांगू की Ok चे पूर्ण रूप मराठीमध्ये काय आहे, तसेच आम्ही आपल्याला सांगू की Ok या शब्दाचा उगम झाला कसा, जो Ok या शब्दाचे आणखी Full Form आहे. मराठी मध्ये ओके फुल फॉर्मचा वापर कुठे इ. मग विलंब न करता प्रारंभ करूया. OK  पूर्ण फॉर्म "All Correct" आहे. OK  एक संज्ञा आहे जी सामान्यपणे सामान्य बोलण्यात वापरली जाते. OK हा शब्द जगातील सर्वात बोलला जाणारा शब्द आहे, या गोष्टीचा उल्लेख बीबीसी आणि इतर बर्‍याच वेबसाइट्सने देखील केला आहे. काही वेबसाइट्सच्या मते, OK हा शब्द Hello नंतर सर्वात बोलला जाणारा शब्द आहे. OK हा शब्द इंग्रजी शब्द आहे परंतु इंग्रजी भाषिक देशांमध्ये तसेच अन्य देशांमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये वापरला ...